2000 रु. चा हप्ता मिळाला नाही का? लगेच हे काम करा

PM Kisan Installment Not Received

PM Kisan Installment Not Received : पीएम किसान योजना अंतर्गत मागील २ हजार रुपयाचा हप्ता मिळाला नसेल तर या लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रोसेस करा. पुढील हप्ते मिळण्यास सुरुवात होईल.

PM Kisan Installment Not Received

शेतकऱ्यांना पीएम किसान योजने अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ६००० रु दरवर्षी दिले जातात. शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्याचे २००० रु दिनांक वा २७ जुलै २०२३ रोजी त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये शासनाने पाठविले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांचे १४ व्या हप्त्याचे २ हजार त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाहीत.

ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा १४ व जमा झालेला नाही अशा शेतकऱ्यांनी सर्व प्रथम पीएम किसान योजनेच्या साईट वरती स्टेटस चेक करू घ्यावे. बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांना १३ व्या हप्त्याचे २००० रु मिळाले नाहीत.

स्टेटस चेक करण्यासाठी – येथे क्लिक करा

स्टेटस मध्ये जर PFMS/Bank Rejection reason : UID ENABLE FOR DBT असे दाखवत असेल तर त्या शेतकऱ्याने आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत जोडून/लिंक करून घ्यावे. तरच त्यांना पुढील हप्ता मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना १४ वा हप्ता मिळाला नसेल त्यांनी वरील प्रमाणे प्रोसेस करावी. तरच पुढील हप्ता मिळेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *