PM Kisan; फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पुढील २००० रु चा हप्ता

PM kisan Yojana

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आपण जर शेतकरी असाल तर हि माहिती संपूर्ण वाचा. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ कोणाला मिळणार पहा.

PM kisan Yojana

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्याला प्रती वर्ष सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत आहे. तसेच पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचे ६ हजार प्रती वर्ष मिळत आहेत. शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मिळणारे सहा हजार रुपयासाठी नवीन अर्ज भरण्याची गरज नाही.

आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ? हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेचे स्टेटस चेक करणे गरजेचे आहे. आपण मोबाईल वरून किंवा जवळच्या ऑनलाईन सुविधा केंद्र मध्ये जावून पीएम किसान योजनेचे स्टेटस चेक करू शकता. किंवा https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx या लिंक वरून स्टेटस चेक करू करता येते.

पुढील हप्ता फक्त खालील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

  • आपल्याला मिळणार का पुढील हप्ता हे चेक करण्यासासाठी सर्वप्रथम स्टेटस चेक करावे.
  • स्टेटस मध्ये खाली दाखवल्याप्रमाणे पर्याय बरोबर असतील तर तुम्हाला पुढील हप्ता मिळेल.
  • ELIGIBILITY STATUS मध्ये खालील तीन पर्याय बरोबर आहेत का चेक करा.
    • Land Seeding :- Yes
    • e-KYC Status :- Yes
    • Aadhaar Bank Seeding Status :- Yes
PM KISAN YOJANA STATUS
PM Kisan Eligibility Check

वरती दाखवल्याप्रमाणे जर स्टेटसमध्ये Yes दाखवत असेल तर तुम्हाला पुढील २००० रु हप्ता मिळेल.

महत्वाचे : Aadhaar Bank Account Seeding Status :- No असे दाखवत असेल तर तुम्हाला आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे लागेल.

Similar Posts

Leave a Reply