विद्यार्थ्यांसाठी बँकेची नवीन योजना आली : Yuva Yojana Scheme

Yuva Yojana Scheme

Yuva Yojana Scheme : मित्रांनो शैक्षणिक काळात मुलांना फक्त शिक्षण म्हणजेच सर्व काही आहे, आपण आपल्या मुलांना सांगतो, बाहेरील इतर गोष्टीमध्ये आपण त्यांना जास्त लक्ष घालून देत नाही. शिक्षणा बरोबरच त्यांना इतर जनरल ज्ञान, बँकिंग क्षेत्रातील ज्ञान सुद्धा मिळाले पाहिजे.

Yuva Yojana Scheme

बँकेने त्यासाठी एक योजना सुरु केली आहे. मुलांचा विकास व्हावा त्यांना बँकिंग क्षेत्रातील माहिती व्हावी यासाठी बँकेने युवा योजना सुरु केली आहे. त्याचबरोबर बँकेचे भविष्यातील ग्राहक बनवण्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थी/मुले यांच्यासाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे. हि योजना बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये हि योजना सुरु आहे.

युवा योजना काय आहे?

बचती ठेव

या योजनेमध्ये १० वर्षे ते १८ वर्षापर्यंतचे विद्यार्थी मुले बँकेत फक्त १० रु ठेवी स्वीकारून ते खाते मुलाच्या/विद्यार्थ्याच्या नावावर उघडले जाईल. तसेच पुढे वयाचे १८ वर्षानंतरच त्यास चेक बुक दिले जाईल. वयाचे १८ वर्षापूर्वी कोणतेही चेकबुक दिले जाणार नाही, तसेच खात्यावर कमीत कमी रक्कम शिल्लक ठेवावी हा निकष लागू राहणार नाही.“Yuva Yojana Scheme”

आवर्ती ठेव

विद्यार्थी यांना शैक्षणिक वर्षातील शालेय वस्तू इतर खर्च, शालेय फी/शुल्क सहज भरता यावेत यासाठी योग्य मासिक हप्ते निर्धारित केले जातील. त्यासाठी टीडीएस लागू होणार नाही.

इतर लाभ

एटीएम आणि डेबिट कार्ड दिले जाईल तेही विनाशुल्क, तसेच यासाठी निश्चित खर्चाच्या मर्यादा असती त्याचबरोबर मोबाईल वरून बँकिंग सुविधा विनाशुल्क वापरता येतील.

खातेदार हा ६ महिन्यांपेक्षा जास्त काळचा खातेदार असल्यास शैक्षणिक/व्यवसायिक अभ्यास क्रमासाठी कर्जसुद्धा देण्यात येईल.

Similar Posts

Leave a Reply