PM kisan ineligible list; अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर
PM kisan ineligible list : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाची (pm kisan yojana) अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. शेतकऱ्यांना हि लिस्ट मोबाईलवर पाहता येणार आहे. लिस्ट मध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतील त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.
PM kisan ineligible list
मागील लेखात आपण पहिलेच आहे कि आपण आपल्या गावातील पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यास किती अपात्र याची माहिती पाहिली आहे. “अखेर प्रतीक्षा संपली” परंतु आता शासनाने डायरेक्ट अपात्र शेतकऱ्याची यादी पोर्टल वरती प्रसिद्ध केली आहे.
अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावानुसार जाहीर झाल्या आहेत. आपण मोबाईल वरून काही मिनिटात आपल्या गावाची “PM Kisan Yojana List” यादी पाहू शकता आणि आपले नाव चेक करू शकता. पुढील हप्ता (१३ वा) मिळण्यासाठी पात्र मिळण्यासाठी सर्व लाभार्थीने आपले आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे.
“PM Kisan Yojana List” १४ हप्त्याचे २००० रु शेतकऱ्यांना आधार कार्ड लिंक असेलेल्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी जर आपले आधार कार्ड बँकेत लिंक केले नसेल तर आजच बँकेत आधार कार्ड लिंक करून घ्यावे.