वारस नोंद कशी करायची पहा संपूर्ण माहिती : Varas nond online maharashtra
Varas Nond Online Maharashtra : एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्या नावे असणारी संपती हि त्यांच्या वारसांना मिळते. परंतु त्यासाठी सर्वप्रथम वारस नोंद करणे गरजेचे आहे, वारस नोंद कशी करायची? वारस नोंद म्हणजे काय? वारस नोंद अर्ज नमुना pdf? याबद्दल संपूर्ण माहिती यालेखात सविस्तर दिलेली आहे.
Varas Nond Online Maharashtra
७/१२ वरती वारस नोंद आपण ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने आपण सातबारा उतारा वरती वारस नोंद करू शकता. वारस नोंद करण्यासाठी अर्ज सादर करावा लागेल. म्हणजेच ऑफलाईन अर्ज भरून गावकामगार तलाठी यांच्याकडे अर्ज जमा करावा लागेल.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी शासनाने https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin हे पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टल च्या मदतीने आपण वारस नोंदणी करता ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच ऑफलाईन “Varas nond” अर्ज करण्यासाठी आम्ही तुम्हाला याठिकाणी वारस नोंद करण्यासाठी अर्ज देणार दिलेला आहे.
वारस नोंद करणे अत्यंत गरजेचे आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आपण वरील अर्ज डाऊन+लोड करा. वरील फॉर्मद्वारे आपण वारस नोंद करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाच्या https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin या साईट वरती नोंदणी करून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतरच आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येईल.
तसेच त्या साईटवरती ७/१२ संबंधित विविध सेवांचा लाभ घेता येईल. ७/१२ संबधित अनेक कामे तुम्ही पोर्टल वरून शकता.”ऑनलाईन वारस नोंद“