पॅन कार्डला आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ : Aadhaar Pan link date extended

pan card aadhaar card link date

Aadhaar Pan link date extended : सर्व पॅन कार्ड धारकांना पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. यामुळे प्रत्येक पॅन कार्ड धारकाने पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केले पाहिजे.

Aadhaar Pan link date extended

पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२३ हि अंतिम मुदत देण्यात आली होती. आता हि मुदत वाढविण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी काळजी करण्याची गरज नाही. विहीत कालावधीमध्ये नागरिकांना पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करून घ्यावे.

अंतिम मुदत ३१ मार्च देण्यात आली होती, आता हि मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी अजून पर्यंत आधार कार्ड लिंक केले नसेल तर त्यांनी लिंक करून घ्यावे. लिंक करण्यासाठी १००० रु दंड भरावा लागणार आहे. तरच आधार कार्ड लिंक करता येणार आहे.”pan card aadhaar link last date

[irp posts=”902″]

पॅन कार्डला आधार लिंक का करावे?

पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केले नाहीत तर त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते. ते कोणत्याही कामासाठी वापरता येणार नाही. आजच आपल्या जवळील ऑनलाईन सुविधा केंद्र सीएससी केंद्र, जन सुविधा केंद्र, येथे जाऊन पॅन कार्डला आधार लिंक करून घ्यावे. किंवा आपण मोबाईल वरूनसुद्धा आधार लिंक करू शकता.

Similar Posts

Leave a Reply