जमीन खरेदी करण्यासाठी हि बँक देतेय कर्ज : agriculture land purchase loan

agriculture land purchase loan

Agriculture land purchase loan : शेतकऱ्यांसाठी विविध बँका शेतीसाठी/व्यवसायासाठी कर्ज योजना राबवीत असतात. शेतीसाठी पिक कर्ज हे कमीत कमी वेळात उपलब्ध होत आहे. काही बँकांनी शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी सुद्धा कर्ज योजना सुरु केली आहे.

Agriculture land purchase loan

जमीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज हवे असल्यास ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याठिकाणी आम्ही तुम्हाला या योजने संबधित सविस्तर माहिती दिलेली आहे. हि योजना लघु/लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी लागू असेल. या योजनेचे शेतकऱ्यांना शेतीविषयक उद्देशाने जमीन खरेदी करणे हे उद्दिष्ट आहे.

Bank of maharashtra loan scheme

बँकेकडून नागरिकांना गृह कर्ज (Home Loan), जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज (land purchase loan), वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज (vehicle loan), वैयक्तिक कर्ज (personal loan) , शेतीचे औजारे यंत्र खरेदी करण्यासाठी कर्ज (farm mechanization loan), किसान क्रेडीट कार्ड (kisan credit card), फार्म हाउस कर्ज (farm house loan) इ. सुविधा दिल्या जातात.

  • जमीन खरेदी कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित बँकेत जाऊन आपण अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
  • कारण विविध बँकामध्ये योजनेसंबधित पात्रता आणि व्याजदर यामध्ये बदल असू शकतात.
  • यामुळे आपण शक्यतो, आपल्याला ज्या बँकेकडून जमीन खरेदीसाठी कर्ज हवे आहे. त्या बँकेमध्ये जाऊन आपण चौकशी करू शकता.

मोबाईल वरून कर्ज घेणे कितपत योग्य आहे?

मित्रांनो मोबाईल वरून कर्ज घेण्याचा आपण करत असाल तर आपण त्या कर्जाची माहिती आधी जाणून घ्या, ते कर्ज कोणाकडून मिळणार आहे? याची संपूर्ण माहिती पहावी, कारण आपण मोबाईल वरून कर्ज घेताना अटी व शर्ती संपूर्ण वाचत नाहीत. लवकर कर्ज मिळावे म्हणून कोणतीच माहिती पाहत नाही. आणि पुढे क्लिक करीत जातो.

यामुळे मोबाईल वरून कर्ज घेताना यापूर्वी ज्या व्यक्तींनी कर्ज घेतले होते का? त्यांच्याकडून आपण माहिती करून घ्यावी. संपूर्ण माहिती असेल तरच कर्ज घ्यावे. कारण ज्यावेळी आपण कर्जासाठी मोबाईल वरून नोंदणी करता त्यावेळी मोबाईल मधील बरीचशी माहिती हि त्यांच्याकडे गेलेली असते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *