बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मोबाईल वरून उघडा नवीन खाते : Account Opening Online

Bank of Maharashtra Account Opening Online

Bank of Maharashtra Account Opening Online : बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नवीन खाते उघडायचे असेल. तर तुम्हाला बँकेत जाऊन खाते उघडण्याची प्रोसेस करण्याची गरज नाही. मोबाईल वरून काही मिनिटामध्ये आपण खाते उघडू शकता.

यालेखात आपण बँक ऑफ महाराष्ट्र मध्येनवीन खाते उघडायचे असेल तर आपण ते घरबसल्या मोबाईलवरून कसे उघडायचे, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार याची संपूर्ण माहिती याठिकाणी आपण पाहणार आहोत.

Bank of Maharashtra Account Opening Online

मित्रांनो मोबाईल वरून खाते उघडण्यासाठी आपण बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत साईट वरून एक छोटासा फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म आपण काही मिनिटातच भरू शकता. आपण https://bankofmaharashtra.in/savings-account हि साईट आपल्या मोबाईल मध्ये ओपन करावी.

Bank of Maharashtra zero balance account opening Online

साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाच्या बॉक्स मध्ये Open Saving Bank Account हा ऑप्शन दिसेल तो निवडायचा आहे.

[irp posts=”843″]

मोबाईलमध्ये एक नवीन पेज/विंडो ओपन होईल. वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे LET`S GO हा पर्याय निवडा.

महत्वाचे म्हणजे हे खाते आपण तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही शाखेत उघडता येणार आहे. तसेच Zero Balance Account उघडता येणार आहे.

सोबतच तुम्हाला इंटरनेट बँकिंग व मोबाईल बँकिंग सुविधा याचा सुद्धा लाभ घेता येईल. यामुळे तुम्हाला खाते उघडण्यासाठी बँकेत चकरा मारण्याची गरज नाही.

खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

  • आधार कार्ड
  • PAN कार्ड
  • कोऱ्या पेपर वरील सही.

खाते कसे उघडायचे?

  • LET`S GO हा पर्याय निवडा नंतर भाषा निवडण्यासाठी पर्याय येईल त्यामधून भाषा निवडावी.
  • NEXT पर्याय निवडा. पुढील फॉर्म ओपन होईल त्यामध्ये माहिती भरावी.
  • संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट करावा.
  • आपण दिलेल्या ई-मेल वर बँक खाते नंबर वर कस्टमर आयडी मिळेल. त्याची प्रिंट काढावी.
  • आधार कार्ड झेरोक्स, व PAN कार्ड झेरॉक्स, घेऊन आपण निवडलेल्या बँक शाखेत जमा करावी.
  • बँकेमधून तुम्हाला पासबुक आणि ATM कार्ड दिले जाईल.

Similar Posts

Leave a Reply