PM kisan status kyc : आपली केवायसी झाली का लगेच चेक करा

PM kisan status kyc

PM Kisan Yojana KYC : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत त्यांना १२ व्या हप्त्याचे २००० रु सरकार ने त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पाठविले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही कि आपली KYC झाली आहे कि नाही.”pm kisan yojana

PM kisan status kyc

आपली केवायसी (KYC) झाली आहे का? आणि पुढील २००० रु हप्ता कोणाला मिळणार सविस्तर माहितीसाठी हा लेख संपूर्ण वाचा. १३ व्या हप्त्याचे २००० रु मिळण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याने आपले आधार प्रमाणीकरण (KYC) करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं नसेल तर बँकेमध्ये जाऊन आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. तरच पुढील हप्ता मिळेल.”pm kisan status check

[irp posts=”790″]

आपली केवायसी झाली आहे का? याचे स्टेटस चेक करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • केवायसी झाली आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच https://pmkisan.gov.in/ हि साईट मोबाईल मध्ये ओपन करायची आहे.
  • त्यानंतर Farmer Corner मधील पहिला पर्याय म्हणजेच e-KYC या वर क्लिक करा.
PM KISAN YOJANA
PM KISAN YOJANA
  • नंतर एक नवीन पेज सुरु होईल, त्यावरती आपला आधार क्रमांक विचारला जाईल.
  • त्याठिकाणी आपला आधार क्रमांक टाकावा. आणि Search बटन वर क्लिक करा, लगेच तुम्हाला पॉप-अप मध्ये एक मेसेज पाहायला मिळेल.
  • जर आपली केवायसी झाली असेल तर EKYC is Already Done असे दाखवले जाईल. म्हणजेच आपली केवायसी झाली आहे. काळजी करण्याची गरज नाही.

Similar Posts

Leave a Reply