PM Kisan Yojana 2023; पीएम किसान योजना २०२३ मध्ये हे असणार बदल

PM Kisan Yojana 2023.

PM Kisan Yojana 2023 : मागील वर्षी पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात आली आहे. आता या पुढे कोणाला मिळणार पुढील हप्ता व कोणाला मिळणार नाही, २०२३ मध्ये झालेले बदल इ. संपूर्ण वाचा.

PM Kisan Yojana 2023

2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची केवायसी केलेली आहे. तसेच भौतिक तपासणी यादी मध्ये नाव असेल तर भौतिक तपासणी फॉर्म भरला आहे. आणि आधार बँक खात्याशी लिंक आहे अशाच लाभार्थींना यापुढील २००० रु चा मिळणार आहे. तसेच आपण पीएम किसान योजनेचे स्टेटस चेक केले पाहिजे.”PM Kisan Yojana 2023

अपात्र शेतकऱ्यांची यादी शासनाने जाहीर केलेली आहे. अपात्र यादीमध्ये जर शेतकऱ्याचे नाव असेल तर शेतकऱ्याला पुढील हप्ता मिळणार. तसेच आधार कार्ड जर बँक खात्याशी (NPCI) लिंक नसेल तर त्यांना देखील पुढील हप्ता मिळणार नाही.

यादी कशी पहायची हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुमच्या गावात शेतकऱ्यांना मागील वर्षी, तसेच त्यापूर्वी किती हप्ते मिळाले याचीसुद्धा यादी शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. शेतकरी मोबाईलवरून चेक करू शकतात. यादी पाहण्यासासाठी खालील लेख वाचा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *