Talathi Bharti 2023; तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती, तलाठी (गट-क) भरतीचे अखेर प्रतीक्षा संपली, तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक उमेदवारांना त्यासाठी अर्ज करता येणार आहे.

Talathi Bharti 2023

तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६२५ पदांची हि भरती असणार आहे. यासाठी उमेवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा? ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरावा. “Talathi Bharti 2023” अर्ज सादर करतानाच अर्जदाराला परीक्षा केंद्र निवडावे लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?, अर्ज कुठे करावा? वयोमर्यादा, पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी? माहितीसाठी तलाठी पदभरती २०२३ जाहिरात पहा.

Similar Posts

Leave a Reply