RC बुक व ड्रायव्हिंग लायसन्स डाऊन+लोड करा मोबाईलवर : Driving Licence Online

Driving Licence Online - Online RC check

Driving Licence Online RC Check : काही वेळेस आपल्याकडील गाडीचे/वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (online rc check) किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हरवते. अशा वेळेस हे कागदपत्रे जर आपल्या मोबाईल मध्ये असेल तर चिंता करण्याची गरज नाही.Online RC Check

Driving Licence Online (Online RC Check)

आपण डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स तसेच गाडीचे/वाहनाचे RC आपण मोबाईल वरती काही मिनिटामध्ये डाऊनलोड करू शकता तसेच प्रवासामध्ये तुम्हाला कोणी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वाहनाचे RC मागितले तर आपण ते मोबाईलमधील दाखवू शकता. मित्रांनो या लेखामध्ये हे कागदपत्र मोबाईल मध्ये कसे डाऊनलोड करायचे याची संपूर्ण A To Z पाहणार आहोत.

[irp posts=”790″]

ड्रायव्हिंग लायसन्स व वाहनाचे RC मोबाईल वरती कसे काढायचे.

खालील स्टेप फॉलो करा.

मित्रांनो आपले ऑनलाईन कोणतेही काम असेल तर ते आपल्याला एखाद्या साईट वरती किंवा एखाद्या ॲ+पच्या माध्यमातून ते करावे लागते तसेच आपण ड्रायव्हिंग लायसन्स व वाहनाचे RC काढण्यासाठी मोबाईल मध्ये प्ले स्टोरवरून NextGen mParivahan हे ॲ+प घ्यायचे आहे.

  • त्यामध्ये सर्व प्रथम आपली नोंदणी म्हणजेचे नवीन खाते तयार करायचे आहे. त्यासाठी ॲ+प सुरु करा. आणि Create Account वरती क्लिक करा.
Driving Licence Online, RC Check
Driving Licence Online, RC Check
  • वरील प्रमाणे डिस्प्ले दिसेल, त्यामध्ये प्रथम आपले राज्य निवडायचे आहे.
  • नंतर आपले नाव टाकायचे आहे. जसे वाहनाच्या RC व ड्रायव्हिंग लायसन्स वरती असेल तसे नाव टाकावे.
  • Mobile No. मध्ये आपला सुरु असलेला टाकायचा आहे.
  • एक सहा अंकी लक्षात राहील असा पिन टाकावा व ई-मेल टाका. आणि Submit वर क्लिक करावे.
  • दिलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी जाईल हा OTP टाकावा. व Verify करा.
  • आपली नोंदणी यशस्वी होईल.
Online RC Check
  • मित्रांनो वरती दाखवल्याप्रमाणे पुन्हा Sign in पर्याय निवडा.
  • आणि आपण नोंदणी करतेवेळी दिलेला मोबाईल नंबर टाका, Generate MPIN वरती क्लिक करा.
  • मोबाईल वरती एक पुन्हा सहा अंकी नंबर OTP येईल तो टाकावा आणि पुढील पेज ओपन करावे.
  • नोंदणी करताना दिलेला पिन टाका आणि लॉग इन करा.
Driving Licence Online
Driving Licence Online
  • वरच्या फोटो मध्ये दोन बाण दाखविले आहे, त्यामध्ये पहिला पहिला बाण आहे त्यामध्ये My Virtual RC म्हणजेच तुमचे डिजिटल RC पर्यायावरून काढता येईल.
  • My Virtual DL या पर्यायावरून ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार आहे.
  • तुम्हाला वाहनाचे RC काढायचे असल्यास My Virtual RC पर्याय निवडा, नंतर वाहनाचा नंबर, Chassis No नंबरचे शेवटचे ५ अंक आणि इंजिन नंबरचे शेवटचे ५ अंक टाका आणि Add My Vehicle वरती क्लिक करा.
[irp posts=”843″]
  • ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी My Virtual DL हा पर्याय निवडा आणि आपला ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकावा नंतर आपली जन्मतारीख टाकावी. Add My Driving licence या ऑप्शन वरती क्लिक करावे लागेल.

Virtual Documents या ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमचे RC बुक व ड्रायव्हिंग लायसन्स दोन्ही पाहायला मिळेल.

Similar Posts

Leave a Reply