मोबाईलवरून पहा ग्राम पंचायत निवडणूक निकाल : Gram Panchayat Election Result

Gram Panchayat Election Result

Gram Panchayat Election Result : नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, आता आपण निवडणुकीचा निकाल मोबाईल वरती कसा पाहणार याची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

Gram Panchayat Election Result

ग्रामपंचायत निवडणूक निकाल आपण ॲपच्या माध्यमातून तसेच वेबसाईट वरून पाहू शकता. याठिकाणी आपण वेबसाईट वरून आणि ॲपवरून ग्रामपंचायत निवडणूक निकाल कसा पहायचा हे पाहणार आहोत.“Gram Panchayat Election Result”

ॲप मधून निकाल कसा पाहायचा?

  • यासाठी आपल्याला मोबाईल मध्ये प्ले स्टोर वरून True Voter हे ॲप घ्यावे लागेल.
  • ॲप घेतल्यानंतर ते सुरु करा, होम पेज वरती एक मेसेज दिसेल, तो Cancel करा. होम पेज वरती Help/मदत पर्यायाच्या खाली Election Result हा पर्याय दिसेल त्या व र ती क्लि क करा.
  • Cadidate Result हे पेज ओपन होईल.
  • Cadidate Result पेज वरती तुम्हाला निवडणूक कार्यक्रमाचे नाव निवडायचे आहे. (निवडणूक दिनांक)
  • पुन्हा खाली जिल्हा – तालुका निवडा. नंतर लोकल बॉडीचा प्रकार यामध्ये Gram Panchayat सिलेक्ट करा.(Gram Panchayat Election Result)
  • लोकल बॉडीचे नाव यामध्ये आपली ग्रामपंचायत निवडा व प्रभाग क्रमांक टाकून शोधा बटन वरती क्लिक करा.

तुम्हाला त्या प्रभागाचा निकाल पाहायला मिळेल.

वेबसाईटवरून निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • मोबाईलमध्ये https://panchayatelection.maharashtra.gov.in/ हि वेबसाईट ओपन करा.
  • वेबसाईट वरती वरती लोड असल्यामुळे ओपन होण्यासाठी काही वेळ लागू शकतो.
  • त्यानंतर खाली फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे तुमच्या समोर स्क्रीन दिसेल. त्यामध्ये Result हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
gram panchayat election result
  • पुढे मोबाईल एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये Elected Candidates हा पर्याय सिलेक्ट करा.
gram panchayat election result 2022
  • तुम्हाला वरील प्रमाणे पर्याय पाहायला मिळतील.
  • Local Body Type हा Gram Panchayat/ग्रामपंचायत निवडायचा आहे.
  • Division/विभाग निवडा नंतर आपला जिल्हा – तालुका – Local Body/ग्रामपंचायत सिलेक्ट करा.(Gram Panchayat Election Result)
  • Election Program या मध्ये ज्या दिवशी निवडणूक झाली ती तारीख निवडावी.
  • नंतर आपला Ward No./प्रभाग क्रमांक सिलेक्ट करावा.
हे पण वाचा  जमिनीचे जुने सर्व कागदपत्र मिळणार मोबाईलवर : Old Land Records Maharashtra

प्रभाग क्रमांक निवडल्यानंतर त्याखाली लगेच तुम्हाला निकाल पाहायला मिळेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *