Pik Vima Sammati Patra : पिक विमा संमती पत्र येथून डाऊनलोड करा

Pik Vima Sammati Patra

Pik Vima Sammati Patra in Marathi : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री फसल बिमा योजने अंतर्गत पिक विमा अर्ज भरणे सुरु झालेले आहेत. शेतकऱ्यांना ऑनलाईन पिक विमा अर्ज/फॉर्म भरता येणार आहे.

Pik Vima Sammati Patra in Marathi

पिक विमा भरताना शेतकऱ्यांचे क्षेत्र सामाईक असेल तर त्यांना पिक विमा अर्ज भरताना सोबत इतर खातेदारांचे संमती पत्र घ्यावे लागते. हे संमती पत्र फॉर्म भरतेवेळी अपलोड करावे. अनेक शेतकऱ्यांना नक्की कोणते संमतीपत्र द्यायचे हे माहित नसल्यामुळे फॉर्म भरण्यास अडचण येते. फॉर्म भरताना शेतकऱ्याचे क्षेत्र जर सामाईक क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्यांना इतर खातेदाराचे संमती पत्र घेऊन फॉर्म भरावा लागतो.

पिक विमा संमती पत्र – पहा

प्रधानमंत्री फसल बिमा योजना (pmfby) अर्ज भरण्यासाठी आपल्याकडे पिक पेरा स्वयंघोषणापत्र असणे गरजेचे आहे. तसेच सामाईक क्षेत्र असल्यास संमती पत्र “Pik Vima Sammati Patra” देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना सुरु झाली असून शेतकऱ्यांना १ रुपयांमध्ये पिक विमा भरता येणार आहे. शेतकरी मोबाईल वरून किंवा जवळील आपले सरकार सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र याठिकाणी जावून आपला पिक विमा भरू शकतात.

पिक विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे/माहिती/संमती पत्र

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • ७/१२, ८ अ उतारा
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • क्षेत्र सामाईक असेल तर संमतीपत्र
  • पिकपेरा स्वयं घोषणा पत्र
  • मोबाईल नंबर
हे पण वाचा  Mahaurja Beneficiary Registration and Login

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *