शेळी-मेंढी, गाई-म्हैस, कुक्कुटपालन योजना नवीन अपडेट; Mahabms 2023

Mahabms 2023

Mahabms 2023 : नाविन्यपूर्ण योजनेमध्ये (पशु संवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन) ज्यांनी अर्ज केले होते त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट, नाविन्यपूर्ण योजनेमध्ये आपण पण अर्ज केला असेल तर हि माहिती संपूर्ण वाचा.

Mahabms 2023

अर्जदारांची निवड प्रक्रिया झाली असून ज्या अर्जदारांची योजने अंतर्गत निवड झाली आहे, अशा लाभार्थींना मोबाईल एसएमएस पाठविले आहेत. त्यांनी विहित कालावधीमध्ये निवड झालेल्या योजनेची कागदपत्रे https://ah.mahabms.com/ पोर्टलवरती अपलोड करावयाची आहेत.

शासनाने कागदपत्रे अपलोड करण्यासाठी लाभार्थींना पोर्टल वरती कागदपत्रे अपलोड करा हा पर्याय दिलेला आहे. त्यामध्ये लॉग इन करून लाभार्थीने निवड झालेल्या योजनेसंबधित कागदपत्रे अपलोड करावी.

[irp posts=”975″]

निवड झालेल्या लाभार्थीसाठी आनंदाची बातमी, कागदपत्रे अपलोड करण्यासाठी लाभार्थींना दि ३० जानेवारी २०२३ पर्यत मुदत देण्यात आली होती. परंतु आता कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत हि दि. ११ फेब्रुवारी २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

अति महत्वाचे : ज्या लाभार्थींना SMS आलेले आहेत त्यांनाच कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ऑप्शन/पर्याय आलेला आहे.

Similar Posts

Leave a Reply