शेळी-मेंढी, गाई-म्हैस, गट वाटप योजना : मुदतवाढ

Navinypurna Yojana 2023

Navinypurna Yojana 2022-23 : शेळी-मेंढी, गाई-म्हैस, गट वाटप तसेच कुक्कुट पालन योजनेसाठी दिनांक १३ डिसेंबर २०२२ ला ऑनलाईन फॉर्म सुरु करण्यात आले होते. व अंतिम मुदत ११ जानेवारी २०२३ होती. परंतु आता अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.

mahabms online application 2022

नाविन्यपूर्ण योजना 2022-23 मधून जर तुम्हाला शेळी-मेंढी गट वाटप, गाई-म्हैस गट वाटप, कुक्कुट पालन इ. योजनेतून लाभ घेयचा असल्यास आपण याकरिता १४ जानेवारी २०२३ पूर्वी आपला अर्ज “mahabms” पोर्टल वरती करू शकता.

अर्ज करण्याची मुदत दिनांक ११ जानेवारी २०२३ पर्यंत होती परंतु आता अर्ज करण्याची मुदत हि १४ जानेवारी २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर लाभार्थी प्राथमिक निवड यादी, कागदपत्रे अपलोड करणे आणि लाभार्थी अंतिम निवड यादी या तारखेमध्येसुद्धा बदल करण्यात आले आहेत.

इच्छुक नागरिकांनी दि. १४ जानेवारी पूर्वी आपला अर्ज पोर्टल वरती सादर करावा. मुदत संपल्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे विहित कालावधी मध्ये अर्ज करावा.

अर्ज सुरु दिनांक१३ डिसेंबर २०२२
अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२३
अर्ज कोठे करावाhttps://ah.mahabms.com/
mahabms online application

अधिक माहितीसाठी खालील “शेळी मेंढी गट वाटप योजना हा लेख वाचा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *