महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : mjpsky

Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana

Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबद्दल सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. दिनांक १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अल्पमुदत पिक कर्ज घेतले असेल अशा शेतकऱ्यांचे अल्पमुदत पिक कर्ज आणि पुनर्गठीत पिक कर्ज माफ केले जाणार आहे.“loan waiver portal maharashtra”

Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana

  • महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे या कर्जमाफी योजनेचे नाव आहे. या पिक कर्जाची रक्कम थेठ शेतकऱ्यांचा पिक कर्ज खात्यामध्ये पाठविली जाणार आहे.
  • तसेच सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी, विविध सहकारीसंस्था
  • यांचेकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पिक पुनर्गठीत कर्ज आणि पिक कर्जसुद्धा माफ केले जाणार आहे.
  • हि योजना महाराष्ट्र शासनाने हि कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. अल्पमुदत पिक कर्जाची थकबाकी/पुनर्गठीत पिक कर्जाची थकबाकी, परतफेड न केलेली मुद्दल आणि व्याज मिळून २ लाखापर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे.
  • कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक संबंधित बँकेत जमा करायचा होता. /हा आधार क्रमांक आपल्या कर्ज खात्याशी जोडणे गरजेचे आहे.
  • हि प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित बँक/संस्था आपली माहिती हि कर्जमुक्ती पोर्टल वरती भरली जाईल.
  • नंतरच हि कर्जमाफी यादी शेतकऱ्यांना बँका, आपली चावडी, आपले सरकार सेवा केंद्र याठिकाणी प्रसिद्ध केली जाईल.

कर्ज माफी योजना यादी (karj mafi list 2022)

  • कर्जमाफी यादीमध्ये शेतकऱ्याने आपले नाव असल्याची खात्री करावी,
  • यादीमध्ये नाव असेल तर यादीमधील आपला विशिष्ट क्रमांक आणि आपले आधार कार्ड, बँक कर्ज खाते पासबुक घेऊन बँकेत किंवा,
  • आपले सरकार सेवा केंद्र (CSC) याठिकाणी जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.
  • आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांक वरुन आपल्या कर्जाची रक्कम बरोबर आहे का याची खात्री करावी.“Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana”
  • रक्कम बरोबर असेल तर आपण होय हा पर्याय निवडून आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.
  • आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय कर्जाची रक्कम बँक खात्यात पाठविली जाणार नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *