शेळी मेंढी, गाई म्हैस, कुक्कुटपालन योजना निवड झाली : ah mahabms document upload

ah mahabms document upload

ah mahabms document upload : ज्यांनी नाविन्यपूर्ण योजनेमध्ये म्हणजेच https://ah.mahabms.com/ साईट वरती शेळी-मेंढी गट वाटप योजना, गाई म्हैस गट वाटप व कुक्कुटपालन, तलंगा इ. योजनेसाठी अर्ज केला असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.

ah mahabms document upload

पशु संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या शेळी-मेंढी गट वाटप योजना, गाई म्हैस गट वाटप व कुक्कुटपालन, तलंगा इ. योजनेची प्राथमिक निवड प्रक्रिया दिनांक १७ जानेवारी २०२३ ते २१ जानेवारी २०२३ मध्ये झाली असून ज्या अर्जदारांची योजनेमध्ये निवड झाली आहे. अशा अर्जदारांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पर्याय दिलेले आहेत.

[irp posts=”818″]

निवड झालेल्या लाभार्थींनी कागदपत्रे विहित कालावधीमध्ये अपलोड करावी. जर लाभार्थीला मेसेज आला नसेल तर आपण https://ah.mahabms.com/ कागदपत्रे अपलोड करा” साईट वरती लॉग इन करून कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ऑप्शन आला आहे का चेक करावे.

ah mahabms document upload

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ऑप्शन आला असेल तर आधार नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करा. कोणत्या योजनेसाठी निवड झाली आहे हे पाहायला मिळेल. व कोणती कागदपत्रे अपलोड करावी याची माहिती तुम्हाला साईट वरती मिळेल. दिनांक २३ जानेवारी २०२३ ते ३० जानेवारी २०२३ पर्यंत कागदपत्रे करण्यासाठी मुदत देण्यात आली होती, परंतु आता हि मुदत पुन्हा वाढविण्यात आलेली आहे.

कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत हि ११ फेब्रुवारी २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply