50000 रु प्रोत्साहन अनुदान यादीत नाव असेल तर हे काम करा : protsahan anudan list
Protsahan Anudan List : शेतकरी बंधुंनो मागील काही दिवसापासून ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान यादी काही जिल्ह्यातील दुसरी तर काही जिल्ह्यामधील तिसरी यादी जाहिर झाली आहे.“Protsahan Anudan List“
Protsahan Anudan List
दिनांक २३ डिसेंबर २०२२ पासून प्रोत्साहन अनुदान यादी कर्जमुक्ती पोर्टल वरती अपलोड होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी आपल्या शेजारील/जवळील CSC,कॉमन सर्व्हिस सेंटर, महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, कर्ज घेतलेल्या बँकेत जाऊन आपले नाव यादीत चेक करू शकतात.“mahatma jyotirao phule karj mafi yojana”
प्रोत्साहनपर अनुदान यादीत शेतकऱ्यांचे नाव असेल तर हे काम करा.
यादीत नाव असेल तर शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण (KYC) करणे गरजेचे आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आधार कार्ड, कर्ज खाते बँक पासबुक घेऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.
आधार प्रमाणीकरण कुठे करावे.
- आपले सरकार सेवा केंद्र /कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC)
- महा ई सेवा केंद्र
- बँकेमध्ये
- ऑनलाईन सुविधा केंद्र
मोबाईल वरून यादी कशी पहायची.
मोबाईलवरून यादी कशी पहायची यासाठी खालील व्हिडीओ पहा.