आपलं पॅन कार्ड-आधार कार्डला लिंक आहे का नाही? आत्ताच चेक करा

PAN Card Link With Aadhar

PAN Card Link With Aadhar : आपले पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे किंवा नाही हे आपण घरबसल्या मोबाईल वरती चेक शकता. तसेच आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे का? हे आपण कसं ओळखायचे पहा.

PAN Card Link With Aadhar

पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक/अनिवार्य आहे, पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का? हे आपण मोबाईल वरून काही मिनिटातच चेक करणार याची सोपी ट्रिक याठिकाणी या ठिकाणी आम्ही सांगणार आहोत.

[irp posts=”766″]

जर आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक/जोडलेले केलेले नसेल तर तुम्हाला आयटी आर(ITR) फाईलसुद्धा करता येणार नाही. यामुळे आपण पॅन कार्ड आधार कार्ड शी लिंक करणे गरजेचे आहे. अन्यथा आपले पॅन कार्ड बंद केले जाईल.

मागील काही वर्षी आपण मोफत पॅन कार्ड-आधार कार्डला लिंक करू शकत होता, परंतु त्याची मुदत संपल्यामुळे आता तुम्हाला लिंक करण्यासाठी १००० रु. दंड भरून पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता.

पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहे का? असे चेक करा?

चेक करण्यासाठी आपण मोबाईलमध्ये आयकर विभागाची साईट –https://www.incometax.gov.in ओपन करायची आहे. Quick Link या ऑप्शन मध्ये Link Aadhaar Status या पर्यायवर क्लिक करायचे आहे. तुमच्यासमोर नवीन विंडो/पेज ओपन होईल.

पहिल्या चौकोनात आपला पॅन कार्ड नंबर टाका व दुसऱ्या चौकोनात आपला आधार क्रमांक टाका. View Link Aadhaar Status वरती क्लिक करा.

पॉप अप मध्ये आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही, त्याठिकाणी तसा मेसेज पाहायला मिळेल.

Similar Posts

Leave a Reply