फक्त 50 रुपयात मिळवा ओरिजनल पॅन कार्ड; PAN Card Apply

PAN Card Apply

PAN Card Apply : पॅन कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्रे आहे/ तसेच ओळखीचा पुरावा देखील आहे, काही वेळेस पण PAN Card हरवते किंवा खराब होते अशावेळेस आपण पुन्हा नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करतो. परंतु आपण फक्त ५० रुपयात ओरिजिनल पॅन कार्ड काढू शकता.

PAN Card Apply

तुम्हाला वाटल असेल कि ओरिजनल PAN Card काढण्यासाठी तर जास्त खर्च येतो मग ५० रु मध्ये कसकाय पॅन कार्ड काढता येणार? तर मित्रांनो आपण ज्या वेळेस नवीन पॅन कार्ड काढतो, त्यावेळी आपले पॅन कार्ड ऑनलाईन सेव्ह झालेले असते.

आपण हे पॅन कार्ड कधीही वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकतो, तसेच ते रिप्रिंट काढू शकतो. पॅन कार्ड हरवल्या नंतर किंवा खराब झाल्यानंतर आपण फक्त ५० रुपयामध्ये आपले ओरिजिनल पॅन कार्ड काढू शकता.

५० रु. मध्ये ओरिजिनल पॅन कार्ड कार्ड कसे काढायचे?

पॅन कार्ड जर हरवले किंवा खराब झाले तर आपल्याकडे पॅन कार्डचा नंबर असणे आवश्यक आहे. नंबरवरून आपण पुन्हा पॅन कार्ड काढू शकता. म्हणजेच आपण पॅन कार्ड हे रिप्रिंट ऑर्डर टाकणार आहोत. “pan card reprint nsdl

  • आपले पॅन कार्ड हे NSDL किंवा UTI पोर्टल वरून काढले आहे?, हे माहित असायला हवे, किंवा आपण दोन्ही पोर्टल वरती नंबर टाकून चेक करू शकता.”pan card reprint uti
NSDL Reprint Portalवेबसाईट पहा
UTI Reprint Portalवेबसाईट पहा
Reprint PAN Card
  • वेबसाईट पहा वरती क्लिक करा. नंतर तुम्हाला पॅन कार्ड नंबर व आधार कार्ड नंबर टाकावा लागेल.
  • पॅन कार्ड वरील जन्मतारखेचा महिना व वर्ष टाकायला लागेल.
  • Captcha कोड टाका आणि Submit वरती क्लिक करा.
UTI PAN REPRINT
UTI PAN REPRINT
  • नवीन एक पेज ओपन होईल, त्यामध्ये मोबाईल नंबरचे पहिले व शेवटचे नंबर, पत्ता इतर माहिती दिसेल.
  • पुन्हा एक Captcha कोड टाका, आणि तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ई-मेलवरती ओटीपी पाहिजे असल्यास ऑप्शन निवडा.”pan card reprint
  • Get OTP वरती क्लिक करा. मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी येईल तो टाकावा.
  • पेमेंट पेज ओपन होईल. तुम्हाला ५० रु पेमेंट करण्यासाठी सांगितले जाईल. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला त्याची पावती मिळेल. काही दिवसामध्ये तुमचे ओरिजिनल पॅन कार्ड तुम्हाला घरपोच मिळेल.

Similar Posts

Leave a Reply