आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे का असे पहा : Pan Card Aadhar card link

Pan Card Aadhar card link status

Pan Card Aadhar card link : पॅन कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे. बँकेत पैसे काढणे, पैसे भरणा, गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज घ्यायचे असेल तर पॅन कार्ड हे लागतेच.

केंद्र सरकारने सर्व पॅन कार्ड धारकांना आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.

Pan Card Aadhar card link

जर पॅन कार्डला आधार कार्ड लिंक नसेल तर, ३१ मार्च २०२३ नंतर त्यांचे पॅन कार्ड बंद/ निष्क्रिय केले जाणार होते. म्हणजेच ते पॅन कार्ड कुठेही चालणार नाही. जर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले तर तुम्हाला बँकेतील व्यवहार करता येणार नाही. तसेच कोणतेही कर्ज प्रकरणाचा लाभ घेता येणार नाही.

[irp posts=”790″]

३० जून २०२२ पासून पॅन कार्ड आधार कार्ड जोडण्यासाठी १००० रु दंड आकाराला जात आहे.”pan-aadhar link” ३१ मार्च २०२३ हि मुदत देण्यात आली होती. परंतु हि मुदत आता वाढविण्यात आली आहे.

पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहे का? हे चेक करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • सर्वप्रथम मोबाईल मध्ये https://www.incometax.gov.in/iec/foportal/ हि वेबसाईट ओपन करावी.
  • त्यानंतर Quick Links या पर्यायामध्ये Link Aadhaar Status हा ऑप्शन दिसेल तो निवडावा.
  • पुन्हा एक नवीन पेज सुरु होईल त्यामध्ये प्रथम तुम्हाला पॅन कार्ड नंबर नंतर आधार कार्ड नंबर टाकावा लागेल.
  • त्यानंतर View Aadhar Link Status या पर्यायावर क्लिक करावे.
  • आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का लगेच दिसेल.

Similar Posts

Leave a Reply