इन्शुरन्स म्हणजे काय? आणि त्याचे फायदे, प्रकार पहा : Insurance Benefits Types
Insurance benefits types : इन्शुरन्सबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकल्या असतील,पण इन्शुरन्स म्हणजे नेमके काय असते? तसेच त्यापासून आपल्याला काय फायदा होऊ शकतो. इन्शुरन्स का महत्वाचा आहे. याची संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे.
इन्शुरन्स/विमा “Insurance” म्हणजे काय?
दैनंदिन जीवनात बऱ्याचदा इन्शुरन्स (विमा) आपल्याला आर्थिक नुकसान होण्यापासून वाचविण्याचे काम करते. विमा (Insurance) देणाऱ्या अनेक कंपन्या व बँक आहेत. तसेच या कंपन्या, बँक विमा देतात. इन्शुरन्सचे अनेक प्रकार आहेत. आपत्कालीन घटना, नुकसान झाल्यास विमेदाराला विम्याच्या करारामध्ये नोंदविलेल्या दुर्घटनापैकी घटना घडली असता नुकसानीचे होणारे नुकसान भरपाई मिळते.
इन्शुरन्स (विमा) विमाधारकाचे आर्थिक नुकसान झाल्यास त्यामधून विमा कंपनी विमाधारकाला नुकसानीची भरपाई देते. विमा घेणे गरजेचे आहे. यामुळे आर्थिक नुकसानीपासुन वाचण्यास नक्कीच मदत होते. विमेधाराकाला विम्याची रक्कम वेळेवर भरावी लागते.
कोणतीही दुर्घटना , नैसर्गिक आपत्ती आपण थांबवू शकत नाही, परंतु त्यापासून होणारे नुकसान याची आर्थिक भरपाई मिळण्यास मदत होते.
इन्शुरन्सचे (विमा) प्रकार?
इन्शुरन्सचे अनेक प्रकार आहेत? यामध्ये १) जीवन विमा (Personal Insurance), २) आरोग्य विमा, (Health Insurance) ३) अपघात विमा, ( ४) मोटार विमा, ५) प्रवास विमा, ६) मालमत्ता विमा (Property Insurance), ७) होम विमा (Home Insurance), ८) व्यावसायिक विमा, ९) आयुर्विमा (Life Insurance) इतर.
विम्याचे फायदे?
- नुकसान झाल्यास आर्थिक भरपाई मिळते.
- सेवानिवृत्त विम्यातून विमाधारकाला ठराविक कालावधीनंतर पेन्शन मिळते.